लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,’विरोधी पक्ष हे…’

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातही भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन 45’ साठी तयारी केली आहे. राज्यात शिंदे गटाच्या १२ खासदारांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात काँग्रेस अद्याप पक्षाचा अध्यक्ष निवडण्यात मश्गुल आहे. याचदम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.२०२४ च्या […]

Continue Reading

खुनी गणपतीचे झाले आगमन; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

धुळे : शहरातील इंग्रज काळातील ऐतिहासिक व मानाचा मानला जाणारा खुनी गणपतीच्या पालखीचे आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंगच्या गजरात आगमन झाले. हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील मानला जातो. खुनी गणपतीच्या आगमना दरम्यान गुलालाची उधळण करण्यात येत नसते. अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंग वाजवत खुणी गणपती बाप्पाचे आज आगमन झाले.अशी आहे अख्यायिका कोणी […]

Continue Reading

‘शहाजी बापू पाटील हे करमणुकीचं पात्र, सरकारमधील ते ‘जॉनी लिव्हर’

सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही असा टाेला आमदार अमाेल मिटकरी (amol mitkari) यांनी शहाजी बापू पाटील यांना लगावला आहे. मिटकरी हे अकाेला येथे बाेलत हाेते.आमदार शहाजी पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत (sanjay raut) होणार असं वक्तव्य […]

Continue Reading

“‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते, आता मात्र…”, काँग्रेसची टीका

काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवरून खोचक टोला लगावला आहे. “आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) नवी मुंबईत […]

Continue Reading

राज्यात दलितांवरील बहिष्काराच्या घटना, चंद्रकांत पाटील म्हणाले, “या प्रत्येक घटनेचा…”

धुळ्यात बैलपोळ्याला मिरवणूक काढली म्हणून दलित कुटुंबाला मारहाण करत बहिष्काराची घटना घडली. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही अशाच काही घटना घडताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार, दोषींवर काय कारवाई करणार असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटलांना विचारला. यावर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत काय घडलंय हे पाहून कारवाई केली […]

Continue Reading

ज्येष्ठ नागरिकांचा ST च्या मोफत प्रवासाला उत्स्फुर्त प्रतिसाद; ४ दिवसात दीड लाख जणांनी घेतला लाभ

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांत २६ ते २९ ऑगस्ट, २०२२ दरम्यान राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून (ST) मोफत प्रवासाचा लाभ घेतला असून राज्य […]

Continue Reading

धक्कादायक! स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका

नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मालेगावमधील एका तरुणाला स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं जीवावर बेतलं आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू (Heart Attack) झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना रविवारी मालेगावमध्ये घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Continue Reading

गणेशोत्सव 2022 : उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं आवश्यक; मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.‘लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, […]

Continue Reading

मी कारागृहात ४ वेळा चक्कर येऊन पडलो; अनिल देशमुखांचा कोर्टात युक्तीवाद

मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी’, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी स्वत: युक्तीवाद केला. चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे […]

Continue Reading

सांगली : स्वागत कमान उभारणीला सेनेच्या दोन्ही गटांना पोलीसांची हरकत

शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्यास स्थानिक पोलीसांनी हरकत घेतली असून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांनी हक्क सांगितल्याने पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून ही हरकत घेतली आहे.मिरजेतील गणेश विसर्जन मार्गावर स्वागत कमानी उभा करण्याची गेल्या २५ वर्षाची परंपरा आहे. […]

Continue Reading