प्रसूती काळात महिलेचा मृत्यू, मातृत्व हरवलेले बाळ सुखरूप
जन्मत:च आईपासून बाळाला पोरके व्हावे लागल्याची घटना नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे घडली. त्यात जन्म दिलेले बाळ सुखरूप असून त्याची जन्मदातीचा मात्र मृत्यू झाला आहे. शालिनी सुरज ढोके (वय ३३) या रात्री २ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्याची प्रकृती नॉर्मल असल्यामुळे व प्रसूतीची वेळ आल्यामुळे डॉ. जयंत कोहाड याच्या […]
Continue Reading