एका बॉयफ्रेंडसाठी मुली चक्क एकमेकींचे केस ओढून मारमारी करायला लागल्या

आतापर्यंत मुलींसाठी मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता यात मुली सुद्धा काही कमी नाहीत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. चक्क एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुलींचा गट आपापसात भिडल्याचं पहायला मिळालं. यात दोघींनी एकमेकींना लाठीने सुद्धा मारहाण केली आहे. या भांडणात मुली इतक्या आक्रमक होतात की एकमेकींच्या […]

Continue Reading

“पत्नीने मंगळसूत्र न घालणे ही क्रूरता”, हा पतीचा दावा योग्य ठरवत मद्रास उच्च न्यायालयाची घटस्फोटाला मंजुरी

इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. पतीपासून वेगळं राहत असताना पत्नीने मंगळसूत्र न घालणे म्हणजे क्रुरता आहे, असं निरीक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी […]

Continue Reading

धक्कादायक! समुद्राच्या लाटेत वाहून गेलेले तीन जण सांगलीकर

गेले दोन दिवस एक व्हिडीओ वायरल होत आहे. समुद्राची लाट ही खडकांवर आदळते,लाटेचे पाणी परत समुद्रात वाहून जात असतांना या पाण्यात तीन जणं वाहून जातात असं या व्हिडीओत दिसते. वाहून गेलेल्या लोकांचे पुढे काय झाले, ते वाचले का अशा प्रतिक्रियाही या व्हिडीओच्या निमित्ताने व्यक्त झाल्या. तर हा वायरल व्हिडीओ ओमान देशातील असून या घटनेचा संबंध […]

Continue Reading

लग्नाच्या दिवशी विचित्र अटींच्या करारावर जोडप्याने केली स्वाक्षरी! ‘ही’ आहे संपूर्ण यादी

Viral Contract Marriage : एका लग्नात आसामच्या (Assam) शांती आणि मिंटू या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा एक करार (Contract) केला, त्यावर दोघांनी स्वाक्षरी केली, Viral Contract Marriage : भारतातील अनेक जोडप्यांनी  (Indian Couple) आपल्या विवाहादरम्यान परंपरा आणि रूढींना तोडून नवीन परंपरांना जन्म दिला आहे. त्यांनी तयार केलेल्या या परंपरा इतक्या अनोख्या आहेत की, त्या ऑनलाइन युझर्सचे लक्ष […]

Continue Reading