महापालिकेला कधी येणार जाग?

रस्त्यांत खड्डे कि खड्ड्यात रस्ताछोटी उमरी ते मोठी उमरी रस्त्याचे दृश्य अकोला : पावसाळा सुरु झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून अकोल्यातील काही रस्त्यांच्या अक्षरशः चाळण्या झाल्या आहेत. शहरातील छोटी उमरी ते मोठी उमरी पर्यंतच्या मार्गावर सुद्धा हेच चित्र पाहायला मिळत आहे. परंतु महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. यावर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने अकोला महानगर पालिकेच्या गेल्या […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, सोमवार १८ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मेष:- भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. वृषभ:- कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण […]

Continue Reading

स्टोव्हसाठी रॉकेल बरोबर डिझेलचा वापर

मुंबई,रॉकेल सुमारे १०० रुपयांपर्यंत पोचल्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचा दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यापाठोपाठ रॉकेलच्या किमती वाढल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिथे रॉकेल मिळत नाही तिथे थेट डिझेल चा वापर होत असल्याची माहिती समोर आली […]

Continue Reading

राज्य सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल डिझेल च्या दरात झाली इतकी कपात

नगराध्यक्ष व सरपंच निवड प्रक्रिया देखील बदलली मुंबई,महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज (१४ जुलै) बैठक झाली. या बैठकीत नऊ मोठे निणNय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित […]

Continue Reading

डेंग्यूमध्ये पोटात का दुखतं? यामागचं कारण अतिशय महत्वाचं; दुर्लक्ष कराल तर जिवावर बेतेल

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका सर्वाधिक वाढतो. अशावेळी डेंग्यूची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे. ताप येणे, डोकेदुखी हे डेंग्यूची लक्षणे आहेतच. पण यासोबत पोटदुखी देखील डेंग्यूच लक्षण आहे. याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. अन्यथा जीवावर बेतेल. पोट दुखीवरील उपाय देखील जाणून घ्या. डेंग्यूच्या तापामुळे सामान्य ते अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत अतिशय जास्त ताप […]

Continue Reading

लालपरी येईना वेळेवर.. प्रवासी पाहतायत लालपरीची वाट

प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज अकोला : पावसाळा सुरू झाला आहे, दरम्यान अकोला बसस्थानकावर प्रवाश्यांना बस वेळेवर येत नसल्याने बस स्थानकावर बसून राहावे लागत आहे. एकीकडे रस्त्यांची दुरावस्था आणि त्यामुळे एसटी उशिरा येत असल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील लालपरी सुरू झाली खरी परंतु या लालपरीला चालवणारे ही लालपरी कधी बसस्थानकावर वेळेवर […]

Continue Reading

भाजपाने विजयी गुलाल उधळला, पाच उमेदवार विजयी

विधान परिषदेत पाच ही उमेदवार विजयी झाले. १३४ मते घेतली आहेत. महाविकास आघाडीत नाराजी आहे. आमदारांमध्ये नाराजी होती. पाचव्या उमेदवाराला मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा अधिक मते घेतली. माझे सहकारी लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी विजयला हातभार लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी आहे. महाविकास आघाडीत संघर्ष सुरु आहे. लोकाभिमुख सरकार […]

Continue Reading

रेल्वे नव्या मार्गावर करणार काम

७०० कोटींनी वाढणार खर्च, मेळघाट व्याघ्रप्रकल्प ठरला महत्वाचा भुसंपादन आणि इतर अडचणींचा डोंगर अकोला : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मीटरगेज रेल्वे मार्गाच्या अपग्रेडेशनला परवानगी न देण्यावर महाराष्ट्र सरकार ठाम असल्याने भारतीय रेल्वेने पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहे. आता हा नवा मार्ग मध्यप्रदेशातील तुकईथड येथून निघून खाखनाकल्याण, उसासी मधून साडेसहा किलोमीटर टनेल […]

Continue Reading

ममता बॅनर्जी यांनी २२ पक्षांना बोलावले

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. तथापि, विरोधी पक्षाकडून संयुक्त उमेदवार देण्याचे ठरले. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह १८ पक्ष सहभागी झाले. बैठकीवेळी ममता यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना उमेदवार होण्याची विनंती केली, पण त्यांनी यास नकार दिला. यानंतर […]

Continue Reading

भरगच्च मालाने भरून जात असलेला ट्रक पलटला!

महामार्ग क्रमांक ६ वरील घटनाकोणतीही अनुचित घटना न घडल्याचे वृत्त अकोला : अकोल्यातून जाणारा हायवे क्रमांक ६ या’िकाणी अक्षरशः अंगाला काटा येणारी घटना घडली आहे. या हायवे वरून एक ट्रक जात असताना अचानक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. अकोला शहरात अपघात होणे नवीन गोष्ट नाही. अशातच शहरातील महामार्ग क्रमांक ६ वरून […]

Continue Reading