अंबानी परिवाराचे तिरुपती दर्शन; मंदिराला दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबांनी यांनी शुक्रवारी १६ सप्टेंबरला तिरुमाला मंदिराला भेट दिली. त्यांनी भगवान वेंकटेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि त्याची होणारी पत्नीही सोबत होते. गेल्या महिन्यात रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांच्या हातात सोपवला आहे. यानंतर ते देवाचे दर्शन घेण्यासाठी […]

Continue Reading

प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी बंद होण्याची शक्यता

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याची माहिती विशेष पीएमपीएल न्यायालयाला देत टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या सी समरी अहवालावर आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. टॉप्स समूह गैरव्यवहराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महागनर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने शिंदे गटातील आमदार […]

Continue Reading

मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानानं धावपट्टीवरच घेतला पेट

मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित विमान मस्कतहून कोचीला येण्यासाठी तयारी करत होतं. दरम्यान, विमानाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं आढळून आलं. यानंतर तातडीने उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. या विमानात १४१ प्रवाशांसह सहा क्रू मेंबर्स होते. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने […]

Continue Reading

लग्नाचे स्वप्न पाहणे शुभ असते की अशुभ…

प्रत्येकजण स्वप्ने पाहतो. असे म्हणतात की स्वप्ने आपल्याला भविष्यातील घटनांकडे निर्देशित करतात. त्याचबरोबर काही स्वप्ने पाहून आपल्याला आनंद होतो, तर काही स्वप्ने पाहून आपण घाबरून जातो. खरं तर, हे आवश्यक नाही की आपण पाहिलेल्या स्वप्नाचा अर्थ वास्तविक जीवनातही असेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात आपले स्वतःचे लग्न पाहिल्यास याचा अर्थ काय होतो. चला […]

Continue Reading

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. त्यात आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. गोव्यात काँग्रेसचे […]

Continue Reading

“संपूर्ण ब्रिटिश म्युझियमच…”; रविना टंडनने घेतली कोहिनूर हिऱ्याच्या वादात उडी

अलीकडेच ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल लोक शोक व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यामध्ये कोहिनूर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. कोहिनूर हिरा परत मिळावा अशी मागणी करत लोक आपले विचार मांडत आहेत. इंटरनेटवर सुरू असलेल्या या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही उडी घेतली असून तिने या संपूर्ण प्रकरणावर […]

Continue Reading

अक्षय कुमारबरोबर काम करण्यापूर्वी रडली होती प्रियांका चोप्रा, यामागचं नेमकं कारण काय?

प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयाच्या जोरावर आज सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. इतकंच नव्हे तर प्रियांकाने नकारात्मरक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. प्रियांकाचा ‘ऐतराज’ हा त्यापैकीच एक चित्रपट. या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका अधिक लोकप्रिय ठरली. पण ‘ऐतराज’साठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काही वेगळीच होती.ऐतराज’मध्ये प्रियांका आणि […]

Continue Reading

“चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या […]

Continue Reading

देखभाल दूरुस्तीकडे महापालिकेचे दूर्लक्ष

महापालिकेच्या पाण्याच्या टाक्याखाली कचरास्वच्छतेचा अभाव व्हॉलमनला होतो मोठा त्रास महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे तसेच बांधकाम विभागाचे दूर्लक्षामुळे शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या खाली मोठे गवत साचले असून स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र आहे. शहरात विविध ठिकाणी जलप्रदाय विभागाच्या टाक्या आहेत. या टाक्या च्या खाली अनेक व्हॉल असतात ते ओपन करत शहरात पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणी पाण्याची गळती […]

Continue Reading

रेल्वेच्या कामात सर्रास लावले आदिवासी बाल मजुर….

शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे दूर्लक्ष….स्वयंसेवी संस्था अनुदानापुरत्या कार्यरत न्यु तापडीया नगर येथे होते कार्यरतरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाNयांचे दूर्लक्षवंâत्राटदाराकडे निम्मे बाल मजुर कार्यरत रेल्वेचे अंगमेहनतीचे काम करण्यासाठी आदिवासी बालमजुरांना कामाला लावल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. न्यु तापडीया नगर रेल्वे गेटवर हे बाल मजुर रेल्वेच्या वंâत्राटदाराच्या हाताखाली काम करत होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत […]

Continue Reading