भररस्त्यावरून मुलीचं अपहरण आणि बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना
मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, तोंडात बोळा कोंबून, दुचाकीवर टाकून दोघांनी पळविले. त्यानंतर महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये, एकाने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या गेवराई शहरामध्ये घडली.पोलीस (police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा गावात, पीडित मुलीचे वडील शेतात सालगडी म्हणून काम करतात. यादरम्यान काल […]
Continue Reading
