आजचं राशीभविष्य, शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष -मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल. वृषभ – स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस. मिथुन- […]

Continue Reading

‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच उद्धव ठाकरेंची आठवण येते – अमृता फडणवीस

झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या […]

Continue Reading

पत्नी जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने दिल्या खास शुभेच्छा

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त […]

Continue Reading

सुरेश कलमाडी तब्बल १० वर्षानंतर पुणे महापालिकेत

: काँग्रेसने देशभरात महागाईविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावरही राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय ईडी कारवाईवरूनही आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. पुण्यात महापालिका निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुण्यात प्रामुख्याने भाजपा आणि […]

Continue Reading

महान येथील काटेपुर्णा प्रकल्पाचे दहा दारे उघडलीत….या पंधरा गावांना सतर्वâतेचा इशारा

काटेपुर्णा प्रकल्पाचे १० वक्र दरवाजे उघडलेनदीकाठच्या गावांना दिला सतर्कता इशाराया गावकNयांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त अकोला जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून काटेपूर्णा धरणाकडे पाहिलं जातं. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यातले सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. काटेपूर्णा धरणही ओव्हर फ्लो झाल्यानं धरणाचे १० वक्र दरवाजे उघडण्यात आले […]

Continue Reading

हिवरखेड नगरपंचायतचा ठराव स्थायी समितीच्या सर्वानु मते मजूर

हिवरखेड वंचित आघाडीने केला जल्लोष, अकोट : हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी अनेक वर्षांपासून नागरिक लढत आहेत, नगरपंचायतची उद्घोषणा शासनाने केली परंतु शासनाने स्थायी समितीचा निर्णय लागला असल्याने सर्व हिवरखेड वासियांची नजर स्थायी समितीकडे लागली होती,दिनांक ४ आग्स्ट रोजी तो ठराव आकोला जि प सदस्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांनि स्थायी समिती मेंबराणी ठराव मंजूर केल्याने गावातील वंचित ल […]

Continue Reading

लाल सिंह चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट,

बॉलिवूड अभिनेता आमिर खान तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा ट्रेंड चर्चेत असल्याने […]

Continue Reading

“बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू” शिवसेना नेत्याचे विधान

एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (२ ऑगस्ट) पुण्यात हल्ला करण्यात आला. यावेळी सामंत यांच्या गाडीची काच फुटली. हल्ल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे कोठून आली, त्यांना माझ्या गाडीचा नंबर माहिती कसा झाला? असा सवाल करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, सामंत यांच्या गाडीवर हल्ला होण्याआध शिवेसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, बुधवार ३ ऑगस्ट २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष – उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्‍यांची बाजू समजून घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल. मित्राची चांगली मदत मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. वृषभ -खर्च जपून करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या […]

Continue Reading

‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आपआपल्या बाजू मांडल्या. मात्र या युक्तीवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एका मुद्द्यावरुन शिंदे गटाला खडे बोल सुनावल्याचं पहाया मिळालं. या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाची बाजू हरिश साळवे मांडत असून आजच्या सुनावणीदरम्यान सुरुवातीला उद्धव […]

Continue Reading