हरतालिका व्रत होईल खास; तुमची रास व जन्मतिथीनुसार ‘असे’ निवडा कपड्यांचे रंग
भाद्रपद शुल्क तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. देवी पार्वतीने भगवान शंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. याच मान्यतेनुसार सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. यामध्ये निर्जळी राहून उपवास केला जातो. गणपतीच्या आदल्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. हरतालिका व्रताची कथादक्षकन्या श्यामवर्णा […]
Continue Reading
