वडिलांनी घेतलेल्या XUV 700 वर चिमुकलीची जोरदार प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. कतृत्ववान लोकांना ते प्रोत्साहन देतात. सध्या आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने महिंद्राची नवीन एक्सयूव्ही ७०० विकत घेतली. या व्यक्तीसोबत त्यांची मुलगी देखील होती. एक्सयूव्ही पाहून चिमुकल्या मुलीचा आनंद गगनाला मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे. यावर आनंद यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. थोटा […]

Continue Reading

मानवीय आहार- शाकाहार’ या पुस्तकाचे लोकार्पण-

शिरपूर (जिल्हा- वाशिम)- स्थानिक पवळी जैन मंदिर येथे संत शिरोमणी प्राचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने सांगली येथील साहित्यीक श्री सचिन कुसनाळे यांच्या ‘मानवीय आहार-शाकाहार’ या पुस्तकाचे लोकार्पण पर्युषण महापर्वामध्ये नुकतेच संपन्न झाले.सदर लोकार्पण सोहळ्यास प्राचार्य प्रशांत गडेकर, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनीष सेठी, पूज्य तात्या भैय्याजी, संदीप देशमुख,निशा सेठी, मनिषा माणकापूरे, डॉ.स्मिता कुसनाळे […]

Continue Reading

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यविधीला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये सुरुवात, दिग्गज नेत्यांची हजेरी

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये अखेरचा निरोप दिला जात आहे. या अंत्यविधी कार्यक्रमाला जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात येणार आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटनवर तब्बल ७० वर्ष राज्य केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र चार्ल्स तिसरे हे ब्रिटनचे […]

Continue Reading

वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे बस स्थानक चौकात आंदोलन…!

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या वेदांत प्रकल्प हा दोन लाख कोटी रु चा येणारं होता.परंतु शिंदे फडणवीस सरकार ने सदर प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरात कडे वळवला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अकोला बस स्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत हा दोन लाख कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला […]

Continue Reading

सर्व साधारण सभेचे आयोजन

जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेचे आयोजन आज करण्यात आले होते .या सभेत अनेक ग्रामीण विकास कामाचा मुद्दा तसेच सदस्या च्या निधी समान वितरण संदर्भात अधिकाऱ्याला धारेवर घेतले .जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत आज अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .या सर्व साधारण सभेत आज सर्व सदस्या मार्फत ग्रामीण भागातील कामकाजाच्या विषयावर किरकोळ वाद घडवला आहे .15 […]

Continue Reading

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा.डॉ. शरद गडाख यांची निवड

अकोला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप मालखेडे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. अमोल मिटकरी, मा. आ.विप्लव बाजोरिया, श्री. विठ्ठल सरप पाटील, डॉ. विजय माहोरकर, विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक संशोधन प्रा. डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण प्रा. डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण प्रा. डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी प्रा.डॉ. सुधीर […]

Continue Reading

निटमध्ये मिळविले ६७५ गुण ;  जिद्द आणि परिश्रम करून रूजल गावंडे ची उंच भरारी

मुर्तिजापूर :  रुजल प्रदिप गावंडे  याने निट – २०२२ परिक्षेत ७२० पैकी ६७५ प्रथम प्रयत्नात गुण मिळवून यशाची भरारी घेतली.रुजल हा डॉ. प्रदिप गावंडे पशुधन विकास अधिकारी अकोला व डॉ. अर्चना दळवी गावंडे वैद्यकिय अधिकारी यांचा मूलगा असून आकाश इंन्स्टीटयूट अकोला येथील  विद्यार्थी आहे. नुकत्याच झालेल्या १२ बी. सी.बी.एस.ई.सी. बोर्ड परिक्षेत ९७.६ टक्के गुण मिळवून […]

Continue Reading

लिनेस क्लबची मासिक सभा संपन्न

अकोला : नुकतीच अकोला येथील लिनेस क्लबची  मासिक सभा स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे अध्यक्ष व क्षेत्रीय समन्वयक यांची  अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लातूर येथील प्रांताध्यक्षा लि प्रतिभाजी कावेकर यांच्यासह प्रांत सचिव लि. अर्चनाजी नलावडे, लि.चे प्रांतीय  कोषाध्यक्ष लि साधनाजी पळसकर, प्रांत कार्य अधिकारी लि. उमाजी मिरजगवे यांच्यासह वाशिम येथील प्रादेशिक […]

Continue Reading

स्वाधार योजनेचा लाभ लवकर विद्यार्थ्यांना मिळवून द्या.

– प्रहार जनशक्ती युवक आघाडीच्या जिल्हा महासचिवाचे निवेदन. अकोला : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ चा काही विद्यार्थ्यांना पहिला टप्पा मिळाला असून काही विद्यार्थ्यांना पहिला टप्पा अद्यापही मिळालेला नाही. गेल्या दोन वर्षापासुन सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने शिकावे किंवा नाही अशी परिस्थिती समाज कल्याण कार्यालयातील संबंधीत अधिकारी […]

Continue Reading

मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर  

मुर्तीजापुर  :  देशाचे यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी माननीय खासदार  संजयभाऊ धोत्रे,  आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला यांचे मार्गदर्शनात वआमदार हरीष मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा मोर्चा मुर्तिजापूर शहर व ग्रामीण तर्फे व ब्लड बैंक साईजिवन रक्तपेढी अकोला यांचे विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  लकडगंज मूर्तिजापूर येथे करण्यात […]

Continue Reading